Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedमॅरिएट इंटरनॅशनलचा एमएस ग्रुप बरोबर करार

मॅरिएट इंटरनॅशनलचा एमएस ग्रुप बरोबर करार

 

पुणे,9 जून 2026 : मॅरिएट इंटरनॅशनल ने एमएस ग्रुप बरोबर करार केला असून याअंतर्गत नेपाळमधील काठमांडू येथे पहिला जेडब्ल्यू मॅरिएट ब्रँड सादर करण्यात येणार आहे.2031 पर्यंत हे हॉटेल सुरू होण्याची अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments