Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedमा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन

मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन

 

 

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, त्याचे उदघाटन जनसेवा बॅकेचे अध्यक्ष मा. राजेंद्रजी हिरेमठ यांच्या हस्ते करण्यात आले.सदर प्रसंगी माजी राज्यमंत्री मा.श्री दिलीपभाऊ कांबळे,जनता बॅकेचे संचालक मा.मिलींदजी लिमये,संपदा बॅकेचे संचालक मा.जितेंद्र पैठणकर, मा प्रा अनिल कुलकर्णी.,मा विवेकराव सिन्नरकर, ज्येष्ठ नगरसेवक मा.श्री पृथ्वीराजदादा सुतार, मा.श्री दिनेश माथवड,

प्रभाग समिती अध्यक्ष मा.सौ वासंतीताई जाधव,मा.श्री नवनाथ जाधव, मा. श्री शाम देशपांडे, का.सौ हर्षाली माथवड,श्री दिलीपराव नगरकर,आरोग्य निरीक्षक श्री राम सोनवणे,श्री चव्हाण, श्री साठे हे अधिकारी उपस्थित होते.अनेक नागरिक बंंधूंभगिनीनीं यात सहभाग घेऊन आरोग्य तपासणी केली व मा.दादा पाटिल यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला.अशाच प्रकारची आरोग्य शिबीरे कायम घ्यावीत अशा सुचनाही केल्या.

मा राजेंद्र हिरेमठ व मा दिलीपराव कांबळे यांनी दादा पाटील साहेबांच्या योगदानाबद्दल महिती दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री विवेकराव बुचडे,राजाभाऊ भोंडवे,सुभाषराव निंबाळकर, मोहनराव चव्हाण, विजयजी मालशे,पांडुरंग दुबळे,संतोष शर्मा,सुनिल मालुसरे,राजन जोशी, दशपुत्रे काका,अतुल फडके,योगेश जोशी,निलेश पवार, संतोष बराटे, सौ रमा डांगे,सौ मनिषा विसाळ,सौ शुभांगी संत.

या सर्वांच्या सहकार्यने आयोजित केलेले आरोग्य शिबीर संपन्न झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments