Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedदुपारी तक्रार.... सायंकाळी कारवाई... मनपा ची अशी ही कार्यक्षमता....

दुपारी तक्रार…. सायंकाळी कारवाई… मनपा ची अशी ही कार्यक्षमता….

पुणे – नदीपात्रातील अतिक्रमणे हटविण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी मनपा आयुक्त नवल किशोर राम आणि अन्य संबंधित अधिकारी यांच्याकडे केली. मनपाचे अधिकारी सोमनाथ बनकर यांनी त्याची तातडीने दखल घेतली आणि अतिक्रमण हटविण्यात आले आहे.मनपाचीही कारवाई वाखाणण्याजोगी आहे अशी प्रतिक्रिया खर्डेकर यांनी व्यक्त केली आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments