Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया लि.तर्फे ह्युंदाई इंडिया कुटुर वीक 2026 च्या 19 व्या...

ह्युंदाई मोटर इंडिया लि.तर्फे ह्युंदाई इंडिया कुटुर वीक 2026 च्या 19 व्या पर्वाचे आयोजन

पुणे,22 जुलै 2026 : ह्युंदाई मोटर इंडिया लि.(एचएमआयएल) ने फॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडिया (एफडीसीआय) च्या सहकार्याने ह्युंदाई इंडिया कुटुर वीक 2026 (एचआयसीडब्ल्यू) च्या 19 व्या पर्वाचे आयोजन केले आहे. भारताच्या प्रमुख फॅशन कार्यक्रमासाठी एचएमआयएलचे एफडीसीआयसोबतच्या भागीदारीचे हे सलग चौथे वर्ष असून यामध्ये भारतीय कारागिरी,कलाकुसर आणि देशाच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा साजरा केला जातो.

ह्युंदाई इंडिया कुटुर वीक या कार्यक्रमात फाल्गुनी शेन पीकॉक, रोहित बाल,हाऊस ऑफ मसाबा, जेजे वलया, तरुण ताहिलियानी, ईशा जाजोदिया यांचे रोझ रूर्म,रिमझिम दादू,अर्पिता मेहता,कुणाल रावल,डॉली जे, जयंती रेड्डी, आयशा राव आणि राहुल मिश्रा इत्यादींचा समावेश आहे. हा उपक्रम 24 ते 29 जुलै 2026 दरम्यान नवी दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये आयोजित केला जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments