Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedआर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीत एबीडीची स्थिर कामगिरी

आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीत एबीडीची स्थिर कामगिरी

पुणे,24 जुलै 2026 : अलाईड ब्लेंडर्स ॲन्ड डिस्टीलर्स लि.(एबीडी) ने आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीचे अलेखापरिक्षित आर्थिक निकाल जाहीर केले.एकूण उत्पन्नात (स्टँड अलोन) गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत 1.2 टक्के वाढ झाली असून 1800 कोटी रूपयांपर्यंत पोहचले आहे.कामकाजामधले उत्पन्न 5.3 टक्क्यांनी वाढून 975 कोटी रूपयांपर्यंत पोहचले आहे,तर करपश्चात नफा 11.9 टक्क्यांनी वाढून 68 कोटी रूपयांपर्यंत पोहचला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments