पुणे
पतित पावन संघटनेच्या एस एन डी टी, कर्वे रस्ता शाखेचे उदघाटन पतित पावन संघटनेचे ज्येष्ठ आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्या हस्ते पार पडले, 1980 व 1990 च्या दशकात पुणेच नव्हे तर महाराष्ट्रातील तब्ब्ल 27 जिल्ह्यात संघटना विस्तारली होती… आता पुन्हा एका मागोमाग एक तरुण पतित पावन कडे आकर्षित होतं आहेत… 🚩
ही शक्ती हिंदुत्ववादी तर असेलच पण अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार आणि नागरी प्रश्नांवर ही आक्रमक राहील असा विश्वास खर्डेकर यांनी व्यक्त केला.
🕉️


