Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यात ३,००० हून अधिक विद्यार्थी-अभियंते एकत्र येणार राष्ट्रीय...

पुण्यात ३,००० हून अधिक विद्यार्थी-अभियंते एकत्र येणार राष्ट्रीय काँक्रीट दिन व अभियंता दिन २०२६ निमित्त १० व ११ सप्टेंबरला भव्य तंत्रज्ञान प्रदर्शन

पुणे : आधुनिक बांधकाम तंत्रज्ञान, शाश्वत विकास आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील नवकल्पनांना चालना देण्यासाठी पुण्यात राष्ट्रीय काँक्रीट दिन व अभियंता दिन २०२६ या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १० व ११ सप्टेंबर रोजी पर्वती येथील अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (APCOER) येथे हा सोहळा होणार आहे.

पुणे आरएमसी असोसिएशन, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) आणि APCOER यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात ३,००० हून अधिक विद्यार्थी, अभियंते, प्राध्यापक, सल्लागार आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

कार्यक्रमात तांत्रिक स्पर्धा, प्रकल्प व स्टार्ट-अप सादरीकरण, संशोधन पेपर व पोस्टर सादरीकरण, काँक्रीट क्यूब व ग्रीन काँक्रीट मिक्स डिझाईन स्पर्धेसह विविध उपक्रम होणार आहेत.

तसेच XCMG, THERMAX, JSW, Ammann, Putzmeister, REPOS, Sprint यांसह अनेक नामांकित कंपन्यांचा आधुनिक बांधकाम तंत्रज्ञान व उपकरणांचा भव्य प्रदर्शनात सहभाग राहणार आहे. उद्योग आणि शिक्षण क्षेत्राला जोडणाऱ्या या उपक्रमातून युवा अभियंत्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.

उद्घाटन : १० सप्टेंबर २०२६, सकाळी १० वाजता
स्थळ : APCOER, शाहू कॉलेज कॅम्पस, पर्वती, पुणे.
——

3,000+ Students & Professionals to Converge in Pune

National Concrete Day & Engineers’ Day 2026 to showcase cutting-edge construction technology and sustainable solutions

Pune: More than 3,000 engineering students, faculty members, practicing engineers, consultants and industry professionals are expected to participate in National Concrete Day & Engineers’ Day 2026, a two-day event being held on September 10 and 11 at Anantrao Pawar College of Engineering & Research (APCOER), Parvati, Pune.

Jointly organised by Pune RMC Association, MSBTE and APCOER, the event will focus on modern concrete technology, sustainable construction and innovation in the infrastructure sector.

The programme will feature technical competitions, project and start-up presentations, research paper and poster presentations, Concrete Cube and Green Concrete Mix Design competitions, along with technical seminars and industry interaction sessions.

A major attraction will be the construction technology exhibition featuring leading companies including XCMG, THERMAX, JSW, Ammann, Putzmeister, REPOS and Sprint, showcasing advanced equipment, products and solutions.

The event aims to strengthen industry–academia collaboration and provide young engineers with practical exposure to emerging technologies shaping the future of India’s construction and infrastructure sector.

  1. Inauguration: September 10, 2026 | 10:00 AM
    Venue: APCOER, Shahu College Campus, Parvati, Pune
    अधिक माहितीसाठी संपर्क
    संजय गायकवाड
    9604764228

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments