Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया तर्फे क्रेटा,अल्कझार आणि क्रेटा इलेक्ट्रिक मध्ये लाऊंज एडिशन सादर

ह्युंदाई मोटर इंडिया तर्फे क्रेटा,अल्कझार आणि क्रेटा इलेक्ट्रिक मध्ये लाऊंज एडिशन सादर

पुणे,10 सप्टेंबर 2026 : ह्युंदाई मोटर इंडिया लि.(एचएमआयएल) तर्फे क्रेटा,अल्कझार आणि क्रेटा इलेक्ट्रिक या गाड्यांमध्ये ऑल न्यू लाऊंज एडिशन सादर केली आहे.उच्च दर्जाचा आराम,सुविधा आणि कनेक्टेड अनुभव शोधणाऱ्या ग्राहकांसाठी तयार केलेली लाऊंज एडिशन आधुनिक एसयूव्हीच्या केबिनला प्रिमियम वैयक्तिक स्पेसच्या रूपात नव्याने सादर करते.ह्युंदाईच्या नवीन ईमर्सिव्ह रिअर सीट एंटरटेन्मेंट सिस्टिम (आरएसई),एक्स क्लुसिव्ह इंटिरियर्स व वैशिष्ट्यपूर्ण स्टायलिंगसह लाऊंज एडिशन ही रोजच्या प्रवासाला आणि लांबच्या प्रवासाला अधिक कनेक्टेड व आनंददायी प्रवास अनुभवात रूपांतरित करते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments