Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया लि.तर्फे सप्टेंबर 2026 मध्ये 77,916 युनिटसची विक्री  

ह्युंदाई मोटर इंडिया लि.तर्फे सप्टेंबर 2026 मध्ये 77,916 युनिटसची विक्री  

 

 

पुणे,1 ऑक्टोबर 2026 : ह्युंदाई मोटर इंडिया लि.(एचएमआयएल) ने आजवरील सर्वोच्च मासिक विक्री नोंदवत सप्टेंबर 2026 मध्ये 77,916 युनिटसची विक्री (देशांतर्गत व निर्यात) नोंदविली आहे.गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत 10.6 इतकी दमदार वाढ दर्शवली आहे.सप्टेंबर 2026 मध्ये देशांतर्गत 57,166 युनिटसची विक्री,तर 20,750 युनिटसची निर्यात करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments