पुणे, दि. १ (जिमाका) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ३ पदवीधर व २ शिक्षक मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम २९ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आहे. या कालावधीत निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने पुणे जिल्ह्यात दरमहा पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन ऑक्टोबर २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणार नाही.
याबाबत संबंधित नागरिकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.
00000


