Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedपक्क्या अनुज्ञप्तीसाठी मासिक दौऱ्याचे आयोजन*

पक्क्या अनुज्ञप्तीसाठी मासिक दौऱ्याचे आयोजन*

*

पुणे दि. २०: पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्यादृष्टीने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जानेवारी ते जून २०२४ मध्ये वेल्हा, भोर, सासवड, उरळीकांचन, पिरंगुट, जेजुरी, हडपसर, शिक्रापूर आणि शिरुर येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

वेल्हा येथे २ जानेवारी, २ फेब्रुवारी, ४ मार्च, २ एप्रिल, २ मे आणि ३ जून, उरळीकांचन येथे ४,१८ व २४ जानेवारी, ५,१४ व २६ फेब्रुवारी, ५,१४ व २१ मार्च, ३,१८,व २५ एप्रिल, ३,२० व २७ मे आणि ४,१९ व २६ जून, हडपसर येथे १७ जानेवारी, २० फेब्रुवारी, १९ मार्च, २३ एप्रिल, १३ मे आणि १८ जून, शिक्रापूर येथे १० व २९ जानेवारी, १२ व २७ फेब्रुवारी, १२ व २८ मार्च, १० व २९ एप्रिल, ९ व २९ मे आणि १० व २८ जून, पिरंगुट येथे १२ जानेवारी, १३ फेब्रुवारी, ११ मार्च, १५ एप्रिल, १४ मे आणि ११ जून या कालावधीत दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे

शिरुर येथे ३,१६ व २३ जानेवारी, ७,१५ व २२ फेब्रुवारी, १,१८ व २६ मार्च, ४,१६,व २४ एप्रिल, ६,१६ व २२ मे आणि ५,१३ व २५ जून, जेजुरी येथे २५ जानेवारी, २३ फेब्रुवारी, २२ मार्च, २६ एप्रिल, २४ मे आणि २१ जून, सासवड येथे ५ व १९ जानेवारी, ९ व १६ फेब्रुवारी, ७ व १५ मार्च, १२ व १९ एप्रिल, १० व १७ मे आणि ७ व १४ जून, भोर येथे ८ व २२ जानेवारी, ८ व २१ फेब्रुवारी, ६ व २० मार्च, ८ व २२ एप्रिल, ७ व २१ मे आणि ६ व २० जून येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments