Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorized*शासकीय ग्रंथागार २२ ते २६ एप्रिल पर्यंत राहणार बंद*

*शासकीय ग्रंथागार २२ ते २६ एप्रिल पर्यंत राहणार बंद*

 

 

पुणे, दि. ८ : वार्षिक भांडार पडताळणीच्या कामामुळे शासकीय ग्रंथागार पुणे हे २२ ते २६ एप्रिल पर्यंत बंद राहणार असून संबधितांनी याची नोंद घावी, असे शासकीय फोटोझिंको मुद्रणालयाचे प्र. व्यवस्थापक स. ह. केदार यांनी कळवले आहे.

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments