पुणे, दि. २९ : राज्य शासनाच्या सन २०२६-२७ मधील शेतकऱ्यांसाठीच्या परदेश अभ्यास दौरा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या निवडीसाठी २ नोव्हेंबर रोजी होणारी सोडत प्रक्रिया काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आली असल्याची माहिती
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी कळविली आहे.
०००


