Friday, October 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedजी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी, पुणे आणि पुणे महानगरपालिका यांच्या...

जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी, पुणे आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्र मंडई २०२६’ या राष्ट्रीय कला, संस्कृती व स्वावलंबन उत्सवाचे आयोजन

 

जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी, पुणे आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्र मंडई २०२६’ या राष्ट्रीय कला, संस्कृती व स्वावलंबन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय पारंपरिक कला, लोककला, हस्तकला आणि आधुनिक कलांचे प्रदर्शन व विक्री यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच कलाकारांना आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या कला महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे

कार्यक्रमाचा तपशील

📅 दिनांक : रविवार, १ नोव्हेंबर २०२६

⏰ वेळ : सकाळी ८ ते रात्री ८

📍 स्थळ : छत्रपती संभाजी महाराज उद्यान परिसर, शिवाजीनगर, पुणे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments