Wednesday, November 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedनोव्हेंबर महिन्याचा विभागीय लोकशाही दिन १२ नोव्हेंबर रोजी*

नोव्हेंबर महिन्याचा विभागीय लोकशाही दिन १२ नोव्हेंबर रोजी*

 

 

पुणे, दि. 4 : नोव्हेंबर २०२६ महिन्यातील विभागीय लोकशाही दिन गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली हा लोकशाही दिन होणार आहे.

 

दि. ९ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत दीपावलीनिमित्त सलग सार्वजनिक सुट्ट्या आहेत. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा विभागीय लोकशाही दिन. १२ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सह आयुक्त (सामान्य), पुणे विभाग, पुणे यांनी केले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments