Wednesday, October 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुळशी सत्याग्रहाचा स्मृती दिन साजरा

मुळशी सत्याग्रहाचा स्मृती दिन साजरा

मुळशी सत्याग्रहाचा 103 वा स्मृतीदिन आज सत्याग्रह ठिकाणी उभारलेल्या सेनापती बापट स्मारक स्तंभावर माले येथे साजरा करण्यात आला. सेनापती बापट विद्यालय माले मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments