Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedराघवेंद्र राठोड जोधपूर (आरआरजे) तर्फे स्प्रिंग समर 2024 कलेक्शन

राघवेंद्र राठोड जोधपूर (आरआरजे) तर्फे स्प्रिंग समर 2024 कलेक्शन

 

पुणे, १८ एप्रिल २०२४ : राघवेंद्र राठोड जोधपूर (आरआरजे) तर्फे रीसायकलिंग आणि पुनर्निर्मिती क्लासिक स्टाइलचा वापर करून समकालीन डिझाईन्सचे उत्कृष्ट मिश्रण असलेले नवीन कलेक्शन सादर करण्यात आले आहे. या स्प्रिंग समर 2024 कलेक्शन मध्ये रंग आणि पोत यांचे अत्याधुनिक मिश्रण आहे जे क्लासिक इंडो-वेस्टर्न घटकांशी सुसंगत आहे. या कलेक्शनमध्ये जोधपुरी बांधगंगा, कमरपट्टा, कुर्ते आणि अचकन यांचा समावेश असून विविध समारंभ, कार्यक्रम आणि प्रसंगांना अनुरूप असे डिझाइन केले आहे.या स्प्रिंग समर 2024 कलेक्शनचा प्रिव्ह्यू १९ व २० एप्रिल रोजी रिट्झ कार्लटन येथे होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments