पुणे – हिंदी विवेक मासिकाच्या माध्यमातून भगवान महावीर जयंतीनिमित्त ‘तीर्थंकर भगवान महावीर विशेषांक’ प्रकाशित करण्यात आला आहे. विशेषांकाचा लोकार्पण सोहळा रविवार दि. 21 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता गोयल गार्डन, गंगाधाम शत्रुंजय रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर आणि उपाध्याय प.पू. प्रवीण ऋषीजी महाराज यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा होणार आहे.
संपर्क – प्रशांत मानकुमरे- 95949 61855


