Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedकसबा पेठ विधानसभा मतदार संघात ३ लाख ८० हजार रुपये जप्त*

कसबा पेठ विधानसभा मतदार संघात ३ लाख ८० हजार रुपये जप्त*

 

पुणे, दि. २२: पुणे लोकसभा मतदार संघाअंतर्गत कसबा पेठ विधानसभा मतदार संघात निवडणूक कामासाठी नियुक्त स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत दुपारच्या सुमारास ३ लाख ८० हजार ५०० रुपये इतकी रक्कम हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली आहे.

 

फरासखाना पोलीस स्टेशन अंतर्गत शनिवार वाडा गेटसमोर आज दुपारी १२ वाजता एका इसमाकडून ही रक्कम जप्त करण्यात आली. रकमेबाबत सदर व्यक्तीने योग्य स्पष्टीकरण न दिल्याने ही रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे.

 

00

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments