Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी पुणे कॅन्टॉन्मेंट विधानसभा मतदार संघ ...

श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी पुणे कॅन्टॉन्मेंट विधानसभा मतदार संघ बुधवार दि. २४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.०० वा., जीप यात्रा/पदयात्रा

पुणे लोकसभा मतदार संघ

महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार

श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी

पुणे कॅन्टॉन्मेंट विधानसभा मतदार संघ

 

बुधवार दि. २४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.०० वा., जीप यात्रा/पदयात्र

 

जीप/पदयात्रा मार्ग :- सुरूवात – लुंबिनी बौध्द विहार – कडबा कुट्टी श्रमिक नगर – जावळे चौक – भीमनगर – कमला नेहरू हॉस्पिटल – माया बेकरी – साततोटी पोलीस चौकी – पवळे चौक – चांडक हॉस्पिटल – माणिक चौक – सायकल दवाखाना – फडके हौद – आर. सी. एम. शाळा देवजी बाबा चौक – गावकोस मारूती मंडळ – बाबुराव सणस कन्या शाळा – खडीचे मैदान – अपोलो थियटर – १५ ऑगस्ट चौक – नरपतगिरी चौक – बरके आळी – जगन्नाथ हॉटेल – ससून क्वॉर्टर – समर्थ पोलीस स्टेशन – रास्ता पेठ – पॉवर हाऊस चौक – दत्त क्लब – मनुषा मस्जिद – क्वॉर्टर गेट उजव्या बाजूने वळून – भोरडे आळी – संत कबीर चौक – न्यु नाना पेठ – राजेवाडी – पत्र्याची चाळ – SRA बिल्डींग – भारत टॉकिज येथे समाप्त

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments