Wednesday, September 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे लोकसभा मतदार संघासाठी अखिलेश कुमार सिन्हा यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून...

पुणे लोकसभा मतदार संघासाठी अखिलेश कुमार सिन्हा यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती*

*

पुणे, दि. ३ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत पुणे लोकसभा मतदार संघासाठी मतमोजणी निरीक्षक (काउंटिंग ऑब्झर्व्हर) म्हणून अखिलेश कुमार सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

श्री. सिन्हा यांच्या निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्र. ए-२०४ असा असून संपर्क क्रमांक ९३३४१०८७७७ असा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी दिग्विजय आहेर हे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९९२१२५२५९९ असा आहे, असेही जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
00

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments