पुणे,6 जून 2024 : टर्किश एअरलाईन्स ने इस्तंबूल विमानतळ येथे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने टुमारो ऑन बोर्ड हा आपला सस्टेनेबिलिटी ब्रँड सादर केला. या कार्यक्रमात शाश्वत इनफ्लाईट उत्पादने व सेवा प्रदर्शित करण्यात आल्या.तसेच विमानांच्या जुन्या,सुट्या भागांपासून तयार केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात आले.
टर्किश एअरलाईन्स तर्फे टुमारो ऑन बोर्ड सस्टेनेबिलिटी ब्रँड सादर
RELATED ARTICLES


