सर्वांसाठी चांगले आरोग्य राखण्यासाठी समर्पित असलेल्या अहमदाबाद स्थित कोरोना रेमेडीज या फार्मास्युटिकल कंपनीने, एकाच आठवड्यात बायोथेसिओमीटर वापरून पेरिफेरल न्यूरोपॅथीसाठी सर्वाधिक रुग्णांची तपासणी करण्याचा एशियातील रेकॉर्ड स्थापित केला आहे.
कोरोना रेमेडीजने न्यूरोपॅथी अवेअरनेस वीकमध्ये पेरिफेरल न्यूरोपॅथी स्क्रीनिंगचा रेकॉर्ड मोडला
RELATED ARTICLES


