Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedछत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना न्यायमुर्ती सुनिल शुक्रे यांच्याकडून अभिवादन*

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना न्यायमुर्ती सुनिल शुक्रे यांच्याकडून अभिवादन*

 

 

पुणे, दि. २६ : छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमुर्ती श्री.सुनिल शुक्रे यांनी नवीन प्रशासकीय भवन येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

यावेळी आयोगाचे सदस्य सचिव नरेंद्र आहेर, सदस्य मारुती शिकारे, अपर जमाबंदी आयुक्त आनंद भंडारे, सहनोंदणी महानिरीक्षक नंदकुमार काटकर, नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतेश हंगे, संशेाधन अधिकारी मेघराज भाते आणि विविध कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments