Tuesday, September 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन

 

 

पुणे, दि. १: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिर येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले.

 

 

 

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे, विश्वस्त गोरख भिकुले, प्रमोद बेंगरुट आदी उपस्थित होते.

 

 

 

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे उद्या सकाळी सासवडकडे प्रस्थान होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments