Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतीय अर्थव्यवस्थेत पायाभूत सुविधा क्षेत्रांचे भरीव योगदान  प्रविण बिचे याचे विचारः...

भारतीय अर्थव्यवस्थेत पायाभूत सुविधा क्षेत्रांचे भरीव योगदान  प्रविण बिचे याचे विचारः ऑबिटल सिनर्जी समिट २०२४ कार्यक्रम संपन्न

पुणे, ११ जुलैः ” भारतीय अर्थव्यवस्थेत पायाभूत सुविधांचे योगदान खूप मोठे आहे. आगामी काळातही या क्षेत्रांच्या वाढत्या योगदानामुळे २०३४ या आर्थिक वर्षापर्यंत हे क्षेत्र लाखो कोटी डॉलर पर्यंत पोहचेल. सकल देशांतर्गत उत्पदानाच्या म्हणजेच जीडीपच्या तुलनेत १३.८ टक्के वृध्दी होईल. त्यामुळेच संबंधित सर्व छोट्या मोठ्या व्यवसायिकांना याचा खूप मोठा फायदा होईल.” असे विचार ऑबिटल इलेक्ट्रोमेटचे व्यवस्थापकीय संचालक प्रविण बिचे यांनी व्यक्त केले.
समाजप्रती काही देणे असते ही भावना ठेऊन एमईपी इंजीनियरिंग ऑर्बिटल यांनी पुण्याच्या प्रतिष्ठित हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या ‘ऑबिटल सिनर्जी समिट २०२४’ कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी ऑर्बिटलच्या अध्यक्षा मंजिरी बिचे, संचालक सागर बावधनकर, निखिल तांबे, प्रकाश बिचे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच पुणे सहित संपूर्ण भारतातील जवळपास सर्व राज्यातील ३०० पेक्षा अधिक ऑर्बिटलशी अनेक वर्षे व्यावसायीक संबंध असलेल्या व्यक्ती उपस्थित होत्या .

प्रविण बिचे म्हणाले,” देशातील वाढत्या प्रगतीमुळे जगभरातील अनेक कंपन्या भारतात आपले पाय रोवत आहेत. त्यामुळेच देशात इलेक्ट्रिक उत्पादकांसाठी ही मोठी संधी असून त्याचे सोने करावे.”
राजीव तुलपुले म्हणाले,” जागतिक महामारी, व्यापार युध्द आणि पायाभूत सुविधांमधील वाढती गुंतवणूक यामुळे इलेक्ट्रिक उत्पादन उद्योगाला प्रचंड संधी आहेत. या उद्योगात गुंतवणूक करणार्‍या कंपन्यांना एक स्पर्धात्मक लाभ मिळवून देणारा मोठा कर्मचारी वर्ग निर्माण झाला आहे. त्यातच भारताला त्यांची पूर्ण उत्पादन साध्य करण्यास मदत झाली आहे.”
इलेक्ट्रॉनिक इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मंजिरी बिचे यांनी व्यवसाय चालू केला . व्यावसाय वृध्दिसाठी त्यांना त्यांचे पति प्रविण बिचे , संचालक सागर बावधनकर, निखिल तांबे, प्रकाश बिचे यांनी साथ दिली. तसेच समाजिक नात्यांची जपवणूक करून सतत महिला सबलीकरणासाठी आयोजित करण्यात येणार्‍या कार्यक्रमाची माहिती दिली. सध्या आम्ही इंडस्ट्री ४.० सॉफ्टवेअर सोल्यूशन्सवर कार्य करीत आहोत असेही सांगितले.
मार्केटिंग एक्जूकेटिव गार्गी बिचे यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानलेे.

जनसंपर्क विभाग

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments