ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिन हा महिला शिक्षण दिन साजरा होत आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यानिमित्त,दि. ३ जानेवारी २०२४ रोजी एकदिवसीय विचार प्रबोधन पर्व साजरे होत आहे.महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारती मध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित रांगोळी रेखाटताना सुप्रसिद्ध चित्रकार श्री.सोमनाथ भोंगळे (सासवड) आणि सहकारी.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती तयारी
RELATED ARTICLES


