Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedटर्किश एअरलाईन्स तर्फे इनर पोर्ट्रेट कला प्रकल्प सादर

टर्किश एअरलाईन्स तर्फे इनर पोर्ट्रेट कला प्रकल्प सादर

पुणे, १८ जुलै २०२४ :अधिकाधिक देशात उड्डाण करणारी विमान कंपनी टर्किश एअरलाईन्स तर्फे इनर पोर्ट्रेट या नवीन कला प्रकल्पाचे अनावरण करण्यात आले आहे. जगप्रसिद्ध कलाकार रेफिक अनाडोल यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेला हा दूरदर्शी उपक्रम असून हे मानवी संबंधांच्या कथा, प्रवास करण्याच्या मानवी इच्छा आणि मानवी जीवशास्त्र वरील त्याचा परिणाम यांचे सखोल विश्लेषण करते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments