Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedवै.सौ.उर्मिला वि. कराड लिखित तीन पुस्तकांचे उद्या प्रकाशन

वै.सौ.उर्मिला वि. कराड लिखित तीन पुस्तकांचे उद्या प्रकाशन

 

 

पुणे

शब्दाई प्रकाशन, पुणे तर्फे मा. उर्मिला विश्वनाथ कराड लिखित ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’, ‘कीर्तनपुष्प’ आणि ‘समीर’ या तीन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ शनिवार, दि.२० जुलै २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता संत ज्ञानेश्वर सभागृह, एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटी, कोथरूड, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

सुप्रसिध्द साहित्यिक, विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्याहस्ते या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, सुप्रसिध्द कवी व लेखक प्रा. इंद्रजित भालेराव, ज्येष्ठ लेखिका, कवयित्री डॉ. माधवी वैद्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अभ्यासक मा.उल्हासदादा पवार हे असतील

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments