Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedटोयोटा किर्लोस्कर मोटरची वर्ष 2023 मध्ये उत्कृष्ट कामगिरी

टोयोटा किर्लोस्कर मोटरची वर्ष 2023 मध्ये उत्कृष्ट कामगिरी

पुणे, 3 जानेवारी २०२४ : टोयोटा किर्लोस्कर मोटार (टीकेएम) ने 2023 मध्ये वर्षाअखेर पर्यंत 2,33,346 युनिट्सचा उच्चांक गाठून उल्लेखनीय कामगिरी केली असून गतवर्षीपेक्षा 46% वाढ दर्शविली आहे. या एकूण विक्रीपैकी देशांतर्गत विक्री 221,356 युनिट्सची होती, तर निर्यात 11,984 युनिट्स करण्यात आली. वर्ष 2022 मध्ये, कंपनीने एकूण 160,364 युनिट्सची (देशांतर्गत बाजारपेठ) विक्री केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments