Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedव्यावसायिक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा

व्यावसायिक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. 2024 -25 मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणीही दूर होतील

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments