पुणे,23 जुलै 2024 : क्राईस्ट युनिव्हर्सिटी लवासा येथे नुकतेच फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (एफडीपी) चे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये 110 फॅकल्टी सदस्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी केंद्रित शिक्षणाच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली व संकल्पना मांडण्यात आल्या. या कार्यक्रमामध्ये संवादात्मक कार्यशाळा,व्याख्याने आणि सहयोगी उपक्रमांचा समावेश होता.


