Monday, September 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यातील पूरस्थितीमुळे गुरुपौर्णिमा सन्मान सोहळा स्थगित*

पुण्यातील पूरस्थितीमुळे गुरुपौर्णिमा सन्मान सोहळा स्थगित*

*पुणे –

पुनर्निर्माण सोशल फाउंडेशन आणि विद्या प्रबोधिनी यांच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने उद्या शुक्रवारी संध्याकाळी विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कोथरुडचे आमदार आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार होता. मात्र पुण्यातील भीषण पूरस्थितीमुळे हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला असल्याचे संयोजकांनी कळवले आहे.

🙏

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments