Monday, September 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedसूद हेल्थकेअर चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी साहिल धारिया यांच्या अध्यक्षतेखाली...

सूद हेल्थकेअर चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी साहिल धारिया यांच्या अध्यक्षतेखाली सीआयआय ने नोएडा येथे एमएसएमई ग्रोथ समिट आयोजित

नोएडा, 30 जुलै, 2024 – सीआयआय ने रॅडिसन, नोएडा येथे सीआयआय एमएसएमई ग्रोथ समिट आयोजित केले. या कार्यक्रमाने उद्योगातील नेतुत्व , उद्योजक आणि तज्ञांना एमएसएमई क्षेत्राच्या वाढीसाठी संधी आणि आव्हाने या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र आणले.सीआयआय वेस्टर्न युपी एमएसएमई आणि स्टार्ट-अप पॅनेलचे अध्यक्ष आणि सूद हेल्थकेअर प्रा . ली चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. साहिल धारिया, यांनी एमएसएमई क्षेत्राचे भारतीय अर्थव्यवस्थेत असलेले महत्व सांगून कार्यक्रमाची सुरवात झाली . भारताच्या आर्थिक वाढीचा आणि नवोन्मेषाचा कणा म्हणून एमएसएमई उद्योगाची स्थिती अधोरेखित करत श्री धारिया यांनी तथ्ये सादर केली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments