पुणे,7 ऑगस्ट 2024 : एतिहाद एअरवेज ने भारतीय प्रवाशांसाठी हिंदी भाषेतील संकेतस्थळ सुरू केले आहे. परदेशी एअरलाईन ने सुरू केलेले हे पहिले हिंदी भाषेतील संकेतस्थळ आहे.या नवीन हिंदी संकेतस्थळाच्या माध्यमातून फ्लाईट बुकिंग्स, चेक इन प्रक्रिया,ग्राहक साहाय्य अशा व्यापक सेवा प्रदान केल्या जातील.


