Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedहिरो मोटोकॉर्प तर्फे प्रिमिया नेटवर्कचा विस्तार

हिरो मोटोकॉर्प तर्फे प्रिमिया नेटवर्कचा विस्तार

पुणे,9 ऑगस्ट 2024 : जगातील सर्वांत मोठी मोटरसायकल व स्कुटर उत्पादक कंपनी असलेल्या हिरो मोटोकॉर्प ने नवी दिल्ली येथे आपले नवीन प्रिमिया स्टोअर सुरू केले आहे.हे स्टोअर नरेना इंडस्ट्रीयल या ऑटोहबमध्ये स्थित असून यामध्ये आठ मॉडेल्स प्रदर्शित करण्यात आले असून हिरो,विडा व हार्ले डेव्हिडसन उत्पादनांसाठी वेगवेगळे विभाग आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments