पुणे १३ ऑगस्ट २०२४ : भारतातील आघाडीच्या पॉवर सोल्युशन्स टेक्नॉलॉजी प्रदाता कंपनी असलेल्या कमिन्स इंडिया लिमिटेडच्या संचालक मंडळाने श्वेता आर्या यांची अतिरिक्त संचालक आणि व्यवस्थापकीय संचालक (नियुक्त) म्हणून 8 ऑगस्ट 2024 पासून नियुक्ती केली आहे. श्वेता आर्या या १ सप्टेंबर २०२४ पासून कमिन्स इंडिया लिमिटेड च्या व्यवस्थापकीय संचालिका म्हणून पूर्णवेळ भूमिका स्वीकारतील. (पोस्टल मतपत्रिकेद्वारे भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन)


