Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना*              ...

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना*                                            *मुख्यमंत्र्यांनी साधला बहीणींशी संवाद*

 

 

*ठाणे,दि.15(जिमाका) :-* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बहीणींशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, उपायुक्त मनोज रानडे, जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे, महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, लाभार्थी महिला उपस्थित होत्या.

यावेळी ठाणे जिल्ह्यातील मानपाडा येथील सुनिताताई गाडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद देवून त्यांचे आभार मानले. जिल्हा प्रशासनाने यासाठी मदत केली असेही त्यावेळी म्हणाल्या.

00000000000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments