तमसो मा ज्योतिर्गमय
गडद अंधारानंतर उजेडासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाने महायुतीच्या काळा कारनाम्यांची दहीहंडी आयोजित केली होती. ही दहीहंडी राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर कार्यालय येथे पार पडली. सकाळी अकरा ते दीड या वेळेत ही दहीहंडी पार पडली.
या आगळ्यावेगळ्या दहीहंडीत महाराष्ट्रात वाढणारी बेरोजगारी, गुन्हेगारी, महिल तसेच बालकांवरील होणाऱ्या अत्याचारात सातत्याने वाढ, युवा पिढीचे नुकसान, महाराष्ट्राचा स्वाभिमानाची गळचेपी, शैक्षणिक दुरावस्था, निकृष्ट दळणवळण, आरोग्य सेवांचा अभाव, सामाजिक अन्याय, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, अर्थव्यवस्था कोलमडली,आदी महाराष्ट्राला भेडसावत असणाऱ्या भीषण समस्यांची दहीहंडी करण्यात आली.
. ही दहीहंडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष तुषार गजानन कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या वेळी ह्या वेळी मा.नगरसेवक अजित गव्हाणे,मा. नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर,मा.नगरसेवक विनायक रनसुभे,मा.नगरसेवक गणेश भोंडवे,प्रदेश युवक सरचिटणीस प्रशांत सपकाळ,कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे,कार्याध्यक्ष विशाल काळभोर,वरिष्ठ उपाध्यक्ष धम्मराज साळवे,वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप,उपाध्यक्ष विनोद धुमाळ,माधव पाटील
मुख्य प्रवक्ता,ओबीसी सेल अध्यक्ष विशाल जाधव,सरचिटणीस सचिन गायकवाड,उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद,सचिव योगेश सोनवणे,संघटक राजू खंडागळे,उपाध्यक्ष अल्प संख्याक राजेश रोचिरामानी,सुशांत महादेव खुरासने,रोहित राहुल जाधव,महेश मोहन कांबळे,राहुल धनवे सचिव,अध्यक्ष मजहर शेख अल्प संख्यांक पिंपरी विधानसभा,अध्यक्ष विजय पिरंगुटे उद्योग व्यापार सेल,केतन चव्हाण,आदित्य जाधव चिंचवड विधानसभा संघटक,अनिरुद्ध चव्हाण,अरुण थोपटे,विजय बाबर,
संदीप धेसाय,भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश आल्हाट,
सतीश कुदळे,विश्रांती पाडाळे,वंदना आराख,निराशा गौडाडकर
फातिमा शेख,मनीष शेळके
इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.


