प्रत्येक तासाला आकर्षक बक्षिसे जिंका. आयफोन नथिंग फोन, व्हिवो यासारखे , सुपर.मनी अत्याधुनिक स्मार्टफोन जिंकण्याची संधी
१. तासागणिक आणि मासिक सोडतीमध्ये बक्षिसं जिंकण्याची संधी
• २६ सप्टेंबरपासून सुपर.मनी दर तासाला सोडत काढणार आहे त्यात ग्राहकांना आयफोन, नथिंग फोन, व्हिवो यासारखे अत्याधुनिक स्मार्टफोन आणि बरीच बक्षीसं जिंकण्याची संधी मिळणार आहे.
• ग्राहकांनी पेमेंट केलं, काही आर्थिक पर्याय शोधले किंवा फक्त ॲप उघडून त्यात काही बघितलं तरी प्रत्येक तासाला काहीतरी जिंकण्याची संधी आहे.
• सुपर.मनी हे ॲप नुकतीच लॉन्च झाली असून दर महिन्याला एका भाग्यवान युजरला एक प्रिमियम स्मार्टफोन जिंकण्याची संधी देत आहे. यातला उत्तम भाग काय आहे? तर ॲप वरून जो जास्तीत जास्त व्यवहार करतो त्यांच्यातूनच एक ग्राहक भाग्यवान युजर म्हणून निवडला जातो. गेल्या महिन्यात एका भाग्यवान ग्राहकाला आयफोन १५ मिळाला होता. आता नथिंग २ए हा फोन आला आहे त्यामुळे या महिन्यातही उत्सुकता कायम आहे.
• साधं तत्त्व आहे. जितकं तुम्ही ॲप मध्ये असाल, तितके तुमची जिंकण्याची शक्यता वाढेल. जर तुम्हाला फोन हवा असेल तर हीच संधी आहे.
• हा एक मासिक उपक्रम आहे, ज्यामध्ये तुम्हाला ४५००० ते १ लाखापर्यंतचा स्मार्टफोन जिंकण्याची संधी आहे.
२..गिफ्ट अ फ्रेंड- रेफरलचं नवीन फीचर
– सुपर.मनीच्या एका नवीन फीचरमुळे रेफरल्स सुद्धा आकर्षक झाले आहेत. ‘गिफ्ट अ फ्रेंड’ हे नवीन फीचर ॲपच्या होमपेजवर दिसेल. आता नेहमीच्या रेफरल लिंक विसरा. या उपक्रमात युजर्सला त्यांच्या मित्रमैत्रिणींबरोबर एखादं मीम शेअर करून त्यांना सुपर.मनी कम्युनिटीमध्ये सहभागी करून घेता येईल. त्यामुळे आता फक्त एकमेकांबरोबर जोकच नाही तर रिवॉर्ड्सही शेअर करा.जेव्हा तुमचे मित्रमैत्रीण ॲपच्या मार्फत शेअर केलेलं मीम डाऊनलोड करतील तेव्हा त्यांना 11 रुपयाचं वेलकम गिफ्ट मिळेल आणि ते तातडीने रिडीम करता येईल.
३.कॅशबॅक ऑफर्सचा दैनंदिन आर्थिक व्यवहारात जास्तीत जास्त फायदा करून घ्या.
– कॅशबॅक कोणाला आवडत नाहीत? सुपर.मनी विपुल प्रमाणात कॅशबॅक देत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यवहार आणखी सुलभ होईल.
– व्यापारी व्यवहारांवर ५० टक्के कॅशबॅक- ऑनलाइन शॉपिंग असो, बिल पेमेंट असो, किंवा रोजचे व्यवहार असो, तुम्ही सर्व व्यापारी व्यवहारांवर ५ टक्के कॅशबॅक घेऊ शकता. हे म्हणजे खर्च केल्यावरही बक्षीस मिळाल्यासारखं आहे.
– पहिल्या आठ पीअर-टू-पीअर व्यवहारात हमखास कॅशबॅक- जे ग्राहक त्यांच्या मित्रमैत्रिणींना ॲपचा वापर करून नियमित पैसे पाठवतात त्यांना सुपर.मनी तर्फे कॅशबॅक मिळेल. पहिल्या आठ P2P व्यवहारांवर हमखास कॅशबॅक मिळेल. तुम्ही पैसा कमावण्यासाठी खूप काम करता, त्यामुळे पैशालाही कामाला लावण्याचा हा उत्तम मार्ग आहे.


