Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedगांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान

गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान

पुणे २ ओकॉटबेर २०२४ : गांधी जयंती निमित्त अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह ( एपीसीसीआय ) तर्फे पुण्यातील विविध भागात स्वच्छता अभियान राभवण्यात आले . एपीसीसीआय चे स्वच्छता सैनिक , सुपरवाईजर, मशीन ऑपरेटर व चालकांसह तब्बल ५०० लोकांनी पुण्यतील ५० विविध ठिकाणी एपीसीसीआय तर्फे आयोजित स्वच्छता अभियानात भाग घेतला . हा उपक्रम एपीसीसीआय चे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमंडूर, मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला .

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments