Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिकॉन तर्फे एनएक्स मोबाईलएअर ॲपची नवीन आवृत्ती निर्मित करण्याची योजना

निकॉन तर्फे एनएक्स मोबाईलएअर ॲपची नवीन आवृत्ती निर्मित करण्याची योजना

पुणे,17 ऑक्टोबर 2024 : कॉम्प्युटर न वापरता व ॲडॉबच्या फ्रेम.आयओशी सुसंगत हायस्पीड इमेज डिलिव्हरी प्रदान करत व्यावसायिकांच्या कामकाजामध्ये अधिक कार्यक्षमता आणण्यासाठी निकॉन कॉर्पोरेशन तर्फे एनएक्स मोबाईलएअर ॲपची निर्मिती सुरू करण्याचा विचार आहे.या आवृत्ती मध्ये फ्रेम.आयओ कॅमेरा टू क्लाऊड याला समर्थन समाविष्ट आहे.हे नवीन व्हर्जन 2025 च्या पहिल्या सहामाहीत सादर करण्याची निकॉनला आशा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments