* निगडी, ३१ ऑक्टोबर २०२४* – 206 पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अंतिम मुदत असून दि. १ ते ३ नोव्हेंबर २०२४ दरम्यान शासकीय सुट्टी असल्याने अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया बंद राहणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी दिल
उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत
RELATED ARTICLES


