Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedमॉडीफायला एसएमबीसी एशिया रायझिंग फंड कडून धोरणात्मक गुंतवणूक प्राप्त

मॉडीफायला एसएमबीसी एशिया रायझिंग फंड कडून धोरणात्मक गुंतवणूक प्राप्त

नवी दिल्ली,6 नोव्हेंबर 2024 : बी2बी बाय नाऊ पे लेटर (बीएनपीएल) सोल्युशन्स पुरविणारे आघाडीचे जागतिक व्यासपीठ असलेल्या मॉडीफायला एसएमबीसी एशिया रायझिंग फंड कडून 15 दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक प्राप्त झाली आहे.या गुंतवणूक फेरीत मसर्क,इंटासासॅनपावलो,हेलियाड यासारखे सध्याचे गुंतवणूकदार आणि इतर आघाडीचे जागतिक गुंतवणूकदार सहभागी होतील.सुमिटोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन (एसएमबीसी) ही जपानमधील आघाडीच्या बँकांपैकी एक असून त्यांनी केलेल्या गुंतवणूकीमुळे भांडवल आणि धोरणात्मक संरेखन या दोन्ही गोष्टी साध्य होतात.इक्विटी गुंतवणूकीपलीकडे जाऊन मॉडीफाय आणि एसएमबीसी ने सामंजस्य करार केला असून याअंतर्गत एसएमई निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय व्यापार कामकाजाला पाठबळ देण्यासाठी संयुक्तपणे डिजिटल सोल्युशन्स विकसित करण्याचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments