Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedयुईएलच्या इंडिया टूर २०२४ ची यशस्वीपणे सांगता

युईएलच्या इंडिया टूर २०२४ ची यशस्वीपणे सांगता

पुणे, 25 नोव्हेंबर, 2024: युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन (युईएल) ने सिमेन्स आणि टी- हब यांच्या सहकार्याने आयोजित इंडिया टूर -2024 यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. हा दौरा चेन्नई (१८ नोव्हेंबर), हैदराबाद (१९ नोव्हेंबर) आणि वडोदरा (२२ नोव्हेंबर) सारख्या विविध शहरात पार पडला.शाश्वत शिक्षणाला चालना देणे, उद्योग-शैक्षणिक भागीदारी मजबूत करणे आणि महिला नेतृत्वाचे सक्षमीकरण करणे या उद्देशाने परिषदा,चर्चासत्र आणि पुरस्कार समारंभ यांसारख्या कार्यक्रमांचा समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments