पुणे,10 डिसेंबर 2024 : वार्टसिलाच्या ग्लोबल पॉवर सिस्टिम मॉडेलिंग या क्रॉसरोडस् टू नेट झीरो रिपोर्टमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालामध्ये पॅरिस ॲग्रीमेंट उद्दिष्टांनुसार हरित वायू उत्सर्जन कमी करणे आणि तापमान वाढ मर्यादित करण्याच्या उद्देशाने वर्ष 2025 ते 2050 या कालावधीतील दोन मार्गांची तुलना करण्यात आली आहे. पहिल्या मार्गामध्ये पवन आणि सौर उर्जा,ऊर्जेची साठवणूक यासारख्या केवळ अक्षय्य उर्जा पध्दतीचा समावेश करण्यात आला आहे.तर दुसऱ्या मार्गामध्ये उर्जा निर्मिती तंत्रज्ञानामध्ये समतोल साधून गरजेनुसार वाढविता येईल अशी व्यवस्था यंत्रणेमध्ये समाविष्ट केली आहे.
समतोल साधणाऱ्या उर्जा निर्मिती तंत्रज्ञानामुळे भारताच्या उर्जा क्षेत्रात परिवर्तन शक्य – वार्टसिलाचा नवीन अहवाल
RELATED ARTICLES


