पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो मी सार्थ ठरवेन. मला दिलेली जबाबदारी मी योग्य पद्धतीने पूर्ण करेन याची ग्वाही देते. महाराष्ट्र आणि पुण्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे.
आमदार माधुरी सतीश मिसाळ


