Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedआता मी नक्की वाचन करणार +गौतमी पाटील

आता मी नक्की वाचन करणार +गौतमी पाटील

मी पहिल्यांदाच पुणे पुस्तक महोत्सवात पुस्तक वाचनाच्या निमित्ताने आले आहे. माझे जीवन संघर्षमय असल्याने, मला जीवनात पुस्तक वाचनची संधी कधीच मिळाली नाही. अनेक ठिकाणी प्रवास करताना मला मोकळा वेळ मिळतो. त्या वेळेचा मी पुस्तक वाचनासाठी नक्कीच सदुपयोग करीन. आज मला संधी पुस्तक वाचन मिळालेली आहे. पुस्तक वाचन मध्ये सुरु
वातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तके मी वाचन करणार आहे.सर्वांनी पुस्तक महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी. पुणे पुस्तक महोत्सवाला भरपूर शुभेच्छा.
– गौतमी पाटील, प्रसिद्ध नृत्यांगना

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments