पुणे,19 फेब्रुवारी 2025 : जागतिक पातळीवर आघाडीच्या प्रिमियम हार्डवेअर सोल्युशन्स प्रदाता असलेल्या सुगतसुने तर्फे स्विवेल टॉर्क हिंज एचजी – एस सादर करण्यात आले आहे.हे आधुनिकता आणि अभियांत्रिकीचे परिपूर्ण मिश्रण आहे.याची रचना 360 डिग्री रोटेशनल मुव्हमेंट प्रदान करते.यामध्ये मोशन डिझाईन टेक्नोलॉजीचा समावेश आहे.याचा वापर अवजड मशिनरी व औद्योगिक उपकरण क्षेत्रात केला जातो.ॲक्सेस लीडस आणि पॅनल्सना देखभालीसाठी आवश्यक कोनात आणत उत्पादन प्रकल्पातील मोठ्या कंट्रोल पॅनल्सवर अचूक नियंत्रण शक्य होते.
स्विवेल टॉर्क हिंज एचजी – एस सादर
RELATED ARTICLES


