Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedविनामूल्य संधिवात (आर्थरायटीस) आयुर्वेदीय तपासणी व उपचार शिबीर

विनामूल्य संधिवात (आर्थरायटीस) आयुर्वेदीय तपासणी व उपचार शिबीर

एरंडवणे पुणे येथील एस वेलनेस सेंटर द्वारे दि.1, 2 व 3 फेब्रुवारी 2024 रोजी स. 9 ते 11 दरम्यान “विनामूल्य संधिवात (आर्थरायटीस) आयुर्वेदीय तपासणी व उपचार शिबीर” आयोजित करण्यात आलेले आहे. विविध प्रकारचे संधिवात, मणक्याचे विकार, वयोमानाने होणारी सांधेदुखी यासाठी हे शिबीर उपयुक्त असणार आहे. शिबिरामध्ये जेष्ठ आयुर्वेद तज्ञांकडून तपासणी व सल्ला मोफत असणार आहे, तसेच रोगनिदानासाठी आवश्यक तपासण्यांवर 20% सवलत दिली जाणार आहे. शिबिरासाठी पूर्वनावनोंदणी आवश्यक आहे – संपर्क – 020-67029100. शिबीर स्थळ – एस वेलनेस सेंटर, एस हॉस्पिटल, गुळवणी महाराज रोड, एरंडवणे पुणे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments